जीवनगाणे गातच रहावे (Jeevangane Gahatch Rahave)
विविध रागांवर आधारित, गाजलेल्या, लोकप्रिय मराठी गीतांचे रसग्रहण व या गीतांचा संपूर्ण आढावा असलेले संगीतमय पुस्तक. संत ज्ञानेश्वर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, बाळ कोल्हटकर , शांताबाई शेळके यांच्य रचना व लता मंगेशकर, आशा भोसले , उषा मंगेशकर, ह्रदयनाथ मंगेशकर, किशोरी आमोणकर, वसंतराव देशपांडे, महेंद्रकपूर, हेमंतकुमार या
दिग्गज कलाकारांनी गायलेल्या गीतांचे रसाळ रसग्रहण या पुस्तकात आहे. मला आशा आहे की आपल्याला निश्चितच हे पुस्तक आवडेल.
Available on amazon
https://www.amazon.in/dp/B09PDZ2R46
Available on Flipcart
https://www.flipkart.com/jeevangane-gatach-rahave/p/itm30eb8e458875b?pid=9798885556729&affid=editornoti
₹99.00Price